Budh Gochar in Cancer: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे. आता बुधदेव २९ जून २०२४ रोजी आज शनिवारी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे गोचर हे पाच राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत, ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना मिळणार प्रचंड लाभ?

मेष राशी

बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. पैशाची आवक वाढू शकते. बुध गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

बुधदेवाचे राशी बदल मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते.

सिंह राशी

बुधदेवाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

बुधदेवाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पैसा आणि सन्मानही मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी बुधदेवाचे गोचर फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकेल, ज्याच्या मदतीने व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होऊ शकते. याशिवाय जे लोक परदेशात नोकरीसाठी जाण्यास इच्छुक आहेत त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)