वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधींतर संक्रमण करतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. २५ एप्रिल रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे बुधाच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवरही पडेल. पण तीन राशी आहेत, त्यांना हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी…

कर्क: बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतील ११ व्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. बुध ग्रह तुमच्या चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला वाहन आणि घराचे सुखही मिळू शकते. आईशी संबंध चांगले राहू शकतात.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

सिंह: बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुध ग्रह तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. या स्थानाला नोकरी आणि व्यवसायाचे घर म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यासोबतच नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. तसेच कामाची प्रशंसा होऊ शकते. यासोबतच तुम्हाला कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते.

Astrology 2022: मेष राशीत बुधादित्य योग, ‘या’ राशींसाठी शुभ काळ

मेष: तुमच्या राशीत बुध द्वितीय स्थानात भ्रमण करेल. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. तसेच, जे वकील, मार्केटिंग आणि शिक्षक यांसारख्या भाषण क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाणार आहे.