Mercury Transit in Dhanu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह वेळोवेळी आपल्या राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी होत असतात. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव मानवी जीवनावर सुद्धा दिसून येतो. जेव्हा एखादा शक्तिशाली ग्रह आपले स्थान सोडून इतर राशीत किंवा नक्षत्रात परिवर्तन करू लागतो तेव्हा त्यामुळे काहींसाठी सुखाचे तर काहींना कष्टाचे दिवस अनुभवावे लागू शकतात. येत्या नववर्षात पहिल्याच महिन्यात बुद्धिदाता बुधग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. १२ जानेवारी २०२३ ला बुध ग्रहाचा धनु राशीत उदय होणार आहे याचा प्रभाव १२ राशींवर विविध रूपात दिसून येऊ शकतो. मात्र अशा तीन राशी आहेत ज्यांना बुध ग्रहाच्या संक्रमणाचा सर्वात शुभ लाभ होऊ शकतो. या राशींना १२ जानेवारीपासून अपार धनलाभ व श्रीमंतीच्या संधी आहेत पण अशा या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुध ग्रहाच्या कृपेने ‘या’ राशी होऊ शकतात अपार श्रीमंत

वृश्चिक (Scorpio Zodiac)

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ घेऊन येऊ शकते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार बुध ग्रह हा आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत दुसऱ्याच स्थानी उदय होणार आहे. हे स्थान वाणी व धनप्राप्तीशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात आपल्याला आपल्या संवादकौशल्याच्या बळावर प्रचंड धनलाभ होऊ शकतो. बरेच दिवस अडकून राहिलेले व्यवहार मार्गी लागल्याने तुम्हाला सुटकेचा निश्वास टाकता येईल. येत्या काळात वृश्चिक राशीचं मंडळींना शेअर बाजारातून अपार धनलाभ होऊ शकतो. पण संपूर्ण तपास केल्याशिवाय पैसे गुंतवू नका. आपल्याला संततीप्राप्तीचे योग आहेत.

कुंभ (Aquarius Zodiac)

बुध ग्रहाचा धनु राशीत उदय होताच कुंभ राशीच्या प्रभावकक्षेत याचा प्रभाव कुंडलीच्या ११ व्या स्थानी सुरु होईल. हे स्थान आर्थिक लाभाचे मानले जाते. बुध ग्रहाचे गोचर हे कुंभ राशीच्या मंडळींसाठी लाभाचे संकेत आहे. येत्या काळात आपल्याला आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत लाभू शकतात. याकाळात आपल्या कमाईत वाढ झाल्याने चैनीच्या गोष्टींची खरेदी करता येईल. १२ जानेवारी नंतर तुमची मिळकत वाढताना खर्च सुद्धा वाढू शकतो, यासाठी वेळोवेळी शक्य होईल तशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या गुंतवणुकीमुळे येत्या वर्षभरात तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ६ राशी होणार श्रीमंत? ३० वर्षांनी शनि व सूर्य एकत्र आल्याने प्रचंड धनलाभाची संधी

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीसाठी बुध ग्रहाचे गोचर हे व्यवसायाच्या व करिअरमध्ये प्रगतीच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते. आपल्या राशीचं प्रभावकक्षेत बुध ग्रह गोचर करून दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान नोकरी व व्यवसायाशी संबंधित आहे. याकाळात आपल्याला नव्या नोकरीसाठी ऑफर येऊ शकतात तर तुमची पूर्व कंपनी तुम्हाला जपून ठेवण्यासाठी पगारवाढ ऑफर करू शकते. दोन्ही बाजूंनी तुम्हाला स्वतःच्या फायद्याचा निर्णय घेता येणार आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम असू शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)