Budh Guru Pratiyuti Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचागुरु गुरु आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे ग्रहमालेतील महत्त्वाचे ग्रह मानले जातात. दोन्ही ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. धन आणि समृद्धीचा कारक ग्रह गुरु एक वर्षात राशी बदल करतो आणि बुध एक महिन्यानंतर दुसऱ्या राशीत जातो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी गुरु वृषभ राशीत तर बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात दोन्ही ग्रह एकमेकांच्या १८० अंशांवर असतील. अशा स्थितीत प्रतियुती नावाचा योग तयार होत आहे, ज्याचा अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो, त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी गुरु आणि बुध यांनी तयार केलेला प्रतियुती योग भाग्यशाली ठरू शकतो…
Budh Guru Pratiyuti Yog 2024 : ५ डिसेंबरपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! बुध-गुरु संयोग अन् प्रतियुती योगाने दारी नांदणार लक्ष्मी
Budh Guru Pratiyuti Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ४ डिसेंबर रोजी गुरु आणि बुध एकमेकांसमोर येतील. दोन्ही ग्रहांच्या परस्पर समोर येण्याने १२ राशींपैकी तीन राशींना मोठा लाभ मिळू शकतो.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-12-2024 at 18:41 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSआजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeमराठी बातम्याMarathi Newsराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 2 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh guru pratiyuti 2024 jupiter and mercury face to face in 180 degrees make pratiyuti yog these zodiac sign will be shine earn more money sjr