Budh Rise In Dhanu Zodiac: बुध हा ग्रह व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा मानला जातो. म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह सकारात्मक स्थित आहे. त्या लोकांमध्ये चांगली प्रगती होते. शिवाय आर्थिक स्तिथीही मजबूत राहते. १२ जानेवारी रोजी बुध ग्रहाचा धनु राशीमध्ये उदय होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी बुधाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या अगोदर कोणत्या राशी आहेत ज्यांचे नशीब अचानक बदलणार..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मकर राशी

बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण धन आणि वाणीचे स्थान मानल्या जाणाऱ्या तुमच्या राशीतून बुध ग्रहाचा दुसऱ्या घरात उदय होईल . त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याच वेळी, तुमची सामाजिक बांधिलकी देखील वाढेल आणि काही नवीन संपर्क देखील बनतील. व्यावसायिकदृष्ट्या, या काळात तुम्हाला प्रवास वगैरे करावा लागू शकतो, जो शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात.

( हे ही वाचा: मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येते का? जाणून घ्या यामागची तथ्यं आणि सत्य)

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. कारण बुध ग्रहाचा तुमच्या राशीतून चौथ्या भावात उदय होईल. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व सुख आणि साधनं मिळतील. यासोबतच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. त्याच वेळी, आपण वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. दुसरीकडे, बुध ग्रहाची राशी तुमच्या राशीतून दशम स्थानावर येत आहे. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

( हे ही वाचा: शुभ मंगल सावधान..! २०२३ वर्षातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..)

मेष राशी

बुधाचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या नवव्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल. जे भाग्याचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल. त्याच वेळी नशीब वाढेल. दुसरीकडे, या काळात विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमातून चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ परिणाम मिळतील.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)