Budh Shani and Surya Sanyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी योग आणि त्रिग्रही योग निर्माण करतो ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सूर्य, शनि आणि बुध संयोगपासून त्रिग्रही योग निर्माण होत आहे. कारण ११ फेब्रुवारीला ग्रहांचे राजकुमार बुध द्वारा कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार.

१२ फेब्रुवारीला ग्रहांचे राजा सूर्य कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहे. या राशीमध्ये शनि ग्रह पहिल्यापासून विराजमान आहे अशात कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होत आहे. हा योग निर्माण झाल्याने काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच काही राशींना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

Sun Planet Transit In Makar | surya gochar 2025
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Makar Sankarant Special Rashi Bhavishya
१४ जानेवारी राशिभविष्य: ‘या’ मकर संक्रांतीला कोणत्या राशीचे उघडणार भाग्याचे द्वार? सूर्यदेवाच्या कृपेने इच्छापूर्ती होणार की धनलाभ?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेही वाचा : Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध शनि आणि सूर्यचा संयोग लाभदायक ठरू शकतो. कारण या राशीच्या लाभ स्थानावर हा संयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. अडकलेले काम पूर्ण होईल. धन संपत्तीमध्ये वृद्धि होईल. व्यवसायात अडचणी येतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. गुंतवणूकीत या लोकांना लाभ मिळेन. अपत्यांशी संबंधित शुभ वार्ता मिळू शकते.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

बुध, शनि आणि सूर्याचा संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा संयोग या राशीच्या नवव्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचे नशीब बदलू शकते. या दरम्यान कोणत्याही धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. धन वृद्धीचे योग निर्माण होतील. व्यवसायात नवीन प्लॅन यशस्वी होतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. तसेच देश विदेशात प्रवास करू शकता.

हेही वाचा : Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

या लोकांसाठी त्रिग्रह योग शुभ ठरू शकतो. कारण हा संयोग कुंभ राशीच्या लग्न भावात निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वासात वृद्धी होऊ शकते. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. प्रोजेक्ट साइन करू शकतात पुढे त्यांना नफा मिळेल. यावेळी हे लोक समाजात अधिक लोकप्रिय होणार. तसेच समाजाता मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. यश प्राप्त करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मेहनतीचे फळ मिळेन.

Story img Loader