Budh Vakri In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळो मार्गी आणि वक्री होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर दिसून येतो. आता येत्या २८ डिसेंबर रोजी व्यवसाय आणि उद्योगासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. बुधदेवाच्या वक्री स्थितीने काही लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

कर्क राशी

वृश्चिक राशीमध्ये बुध ग्रहाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात हाती घेतलेले काम पूर्ण होऊ शकतात आणि प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले कामं मार्गी लागू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्यसंबंधी कोणत्याही तक्रारी नसतील आणि तुमचे आरोग्य सुदृढ राहण्याची शक्यता आहे. येणारे नवे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाण्याची शक्यता आहे.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani-Mercury Yuti 2025
शनी-बुध ‘या’ ३ भाग्यशाली राशींना करणार मालामाल; ११ फेब्रुवारीपासून होणार नुसती चांदी
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

(हे ही वाचा : तुमचं नाव काय? A to Z पर्यंत नावाचं पहिलं अक्षर सांगते तुमचा स्वभाव; पैशाच्या बाबतीत ‘हे’ ३ लोकं असतात खूपच भाग्यवान? )

तूळ राशी

वृश्चिक राशीत बुधाची वक्री गती शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. येत्या नवीन वर्षात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. या राशीच्या लोकांना अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. २०२४ मध्ये आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतो. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कुटूंब आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

मकर राशी

बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे मकर राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते. व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. बेरोजगारांना २०२४ मध्ये नवीन नोकरी मिळू शकते. येत्या नवीन वर्षात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन या काळात उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही तुम्हाला जबरदस्त फायदा होऊ शकतो. यासोबतच कुटुंबात सुख शांती आणि समाधान लाभण्याची शक्यता आहे. व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader