Budh Vakri 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी होळी १४ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. १५ मार्चला बुध ग्रह वक्री होणार आहे म्हणजेच उलट चाल चालणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. तीन राशींना विशेष लाभ मिळू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह वक्री झाल्याने या राशींच्या लोकांना आर्थिक वृद्धी होणार आणि करिअर व व्यवसायात विशेष प्रबळ योग निर्माण होणार आहे. जाणून घेऊ या बुध ग्रह उलट चालीमुळे कोणत्या तीन राशींना सर्वात जास्त लाभ मिळू शकतो.

वृषभ राशी

बुध ग्रहाचे वक्री वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येणार आहे. कारण बुध ग्रह आपल्या राशीच्या इनकम आणि लाभ स्थानामध्ये वक्री करणार आहे ज्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक संधी मिळू शकतात. या दरम्यान पगारात जबरदस्त फायदा मिळू शकतो.
नवीन स्त्रोतांपासून धन कमावण्याचे संधी मिळू शकते. नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पगारात वृद्धी होऊ शकते. नवीन व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती मिळू शकते. एक्सपोर्ट-इम्पोर्ट जुळलेले व्यवसायाचे विशेष लाभ होऊ शकतात. शेअर बाजारात लॉटरीपासून फायदा मिळू शकतो.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे वक्री होणे कायदेशीर प्रकरणांमध्ये आणि नशीबाची वृद्धी मिळू शकते. बुध ग्रह या राशीच्या सहाव्या भावात वक्री होणार ज्यामुळे न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ मिळेल. नशीब चमकू शकते.
धार्मिक किंवा मांगलिक प्रकरणात सहभागी होऊ शकतात. गुंतवणूक करण्यासाठी
नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीपूर्वी आणखी दृढ होईल. घर- कुटुंबामध्ये सुख-शांतीचे वातावरण राहीन. या दरम्यान प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री चाल प्रभावी ठरणार आहे. बुध ग्रह आपल्या राशीच्या धन स्थानावर वक्री होणार ज्याचा आर्थिक समृद्धी मिळू शकते. वाणीमध्ये आकर्षण वाढणार. लोक या लोकांकडे आकर्षित होणार.
शिक्षण, उद्योग, सेल्स आणि माक्रेटिंगच्या क्षेत्रात यश मिळू शकते. सलाहकार, शिक्षक आणि वक्तांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक सुधारणा मिळणार. धन संपत्ती वाढणार. घर कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. गुंतवणूकीपासून लाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader