Budh ast 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. तसेच अनेकदा बुध ग्रह मार्गी किंवा अस्त होतात, त्याचाही शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, २०२५ मध्ये बुध १८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी धनु राशीत अस्त होणार असून ज्याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

Mangal rashi parivrtan 2024
येणारे ९२ दिवस पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ तीन राशींवर मंगळ करणार कृपा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Guru Gochar 2025
१२ वर्षानंतर गुरू करणार मिथुन अन् कर्क राशीमध्ये प्रवेश; ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार अमाप पैसा अन् धन
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Saturn will change its course in 3 days People of these zodiac signs will have good luck in 2025
३ दिवसांनी शनी बदलणार आपली चाल! २०२५मध्ये या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, प्रत्येक कामात मिळेल यश
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

बुध करणार मालामाल

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदी आनंद येईल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अस्त बुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

हेही वाचा: येणारे ९२ दिवस पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ तीन राशींवर मंगळ करणार कृपा

कुंभ

बुधाच्या अस्त होण्याने राशीच्या कुंभ व्यक्तींसाठीही हा काळ भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader