Budh Margi 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. १६ डिसेंबर २०२४ रोजी बुध ग्रह रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी वृश्चिक राशीत मार्गी झाला असून तो जानेवारी २०२५ पर्यंत याच अवस्थेत राहील. त्यानंतर बुध धनु राशीमध्ये मार्गी होईल. दरम्यान, हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. नव्या वर्षाची सुरूवात बुध राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.

बुध देणार आनंदी आनंद

मिथुन

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होईल. आरोग्यसमस्यादेखील दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. व्यापारात वाढ होईल. सराकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांना यश मिळेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

हेही वाचा: पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाची मार्गी अवस्था अत्यंत सकारात्मक फळ देणारी ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader