प्रत्येकानेच आपल्या मताशी सहमत होणे फार कठीण असतं. परंतु हा गुण काही लोकांमध्ये जन्मजात असतो. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींच्या मदतीने एखादी व्यक्ती इतरांना विश्वासात घेऊ शकते. मात्र यासाठी आधी त्या व्यक्तीची योग्य ओळख होणं आवश्यक आहे. यासाठी चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये सांगितलेल्या काही पद्धती जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या शब्दांतून इतरांकडून अशी मिळवा सहमती
आचार्य चाणक्य म्हणतात की, सामान्य माणसाला अंदाज देत एखाद्या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगून त्याचा मुद्दा मांडता येतो,. पण असे काही लोक असतात ज्यांना कोणत्याही गोष्टीची तयार करणं जवळजवळ अशक्य असतं. अशा वेळी या लोकांची सहमती मिळवण्यासाठी काही खास पद्धतीचा अवलंब करावा लागतो.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022: १२ वर्षांनंतर यंदा १६ दिवसांचे श्राद्ध, जाणून घ्या सविस्तर…

चाणक्य नीति म्हणते की, लोभी व्यक्तीला पैसे देऊनच कशासाठीही प्रवृत्त केलं जाऊ शकतं.

जर तुम्हाला एखाद्या अहंकारी व्यक्तीला कोणत्याही गोष्टीसाठी तयार करायचं असेल, तर त्याच्यासमोर आपले हात जोडा, यामुळे त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि तो तुमची आज्ञा पाळण्यास सहज तयार होईल.

आणखी वाचा : Chanakya Niti: या ३ कारणांमुळे पती-पत्नीमधला दूरावा वाढतो, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र

मूर्ख माणसाकडून तुमचे म्हणणे मान्य करून घ्यायचे असेल तर त्याचा मूड पाहून त्यानुसार वागले पाहिजे. जेणेकरून तो आनंदी असेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल. तरच त्याला काहीही करायला लावता येऊ शकतं.

दुसरीकडे बुद्धिमान व्यक्तीला अंदाज देऊन सत्य सांगून काहीही करण्यास प्रवृत्त केलं जाऊ शकतं. पण यासाठी तुम्ही हुशार असायला हवं, अन्यथा तो कोणत्याही स्थितीत तुमचे ऐकणार नाही.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)