Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या नीती अनेक जण फॉलो करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये आर्थिक, राजकीय व्यवहारापासून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये महिला पुरुषांच्या कोणत्या सवयी नोटीस करतात, याविषयी सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

१. ‘चाणक्य नीती’नुसार प्रामाणिक पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात त्यामुळे प्रामाणिक पुरुष महिलांना आवडतात. पुरुषांचा हा प्रामाणिकपणा महिला लगेच नोटीस करतात.

opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
shocking video
अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”
robbery jewelery Lonavala, robbery Lonavala,
लोणावळ्यात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ, महिलांमध्ये घबराट
mukesh khanna reacts on sonakshi sinha post
“आपल्या संस्कृतीत…”, सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; शत्रुघ्न सिन्हांचे नाव घेत म्हणाले…

हेही वाचा : वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या या राशीची खासियत …

२. चाणक्य सांगतात, महिलांचे इतर लोकांबरोबरची एखाद्या पुरुषाची वागणूक कशी आहे, याकडे लगेच लक्ष जाते त्यामुळे इतरांबरोबर प्रेमाने वागणारे पुरुष महिलांना आवडतात. चाणक्य नीतीनुसार, जर एखादा पुरुष नेहमी इतरांना मदत करीत असेल किंवा नम्रतेने वागत असेल तर अशा पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात.

हेही वाचा : Gemini : मिथुन राशीच्या लोकांना समजून घेणे खूप अवघड, जाणून घ्या कसा असतो यांचा स्वभाव?

३. असे म्हणतात की महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त बोलतात. त्यामुळे त्यांना ऐकणारे पुरुष नेहमी आवडतात. चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे जे पुरुष महिलांचे ऐकून घेतात त्याच पुरुषांबरोबर महिला जास्तीत जास्त गोष्टी शेअर करतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader