उल्हास गुप्ते

Chandrayaan Astrology Narendra Modi: भारतात घडणाऱ्या अनेक सुखद व प्रगतिकारक घटनांनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या स्पंदनाचा व जन्मतारखेचा एक अद्भुत मेळ पाहायला मिळतो. खालडीयन पद्धतीनुसार नरेंद्र मोदी यांच्या नावाची बेरीज व जन्मतारखेवरून समोर येणारा भाग्यांक हा चंद्रयान संबंधित सर्व तारखांमध्ये आपोआप कसा काय समाविष्ट झाला आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. याशिवाय या योगायोगाचा चंद्रयानाच्या यशावर काय व कसा प्रभाव अपेक्षित आहे याचाही अंदाज घेऊया.

नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख: १७ सप्टेंबर १९५० म्हणजेच १७\०९\१९५०

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

या आकड्यांची बेरीज केल्यास आपल्याला भाग्यांक शोधता येईल.

१७ = १+७ = ८
०९= ०+९= ९
१९५०= १+९+५+०= १५ = १+५= ६

८+९+ ६= ३२= ३+२ = ५

यावरून नरेंद्र मोदी यांचा भाग्यांक आहे ५. नरेंद्र मोदी यांच्या जन्मतारखेत ५ व ८ याचा अधिक प्रभाव दिसून येतो. आता आपण खालडीयन पद्धतीनुसार नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या स्पंदनाची बेरीज करूया.

N A R E N D R A : ५+१ +२ +५+ ५ +४+ २+१= २५
MODI: ४ +७+४+ १= १६

१६+ २५ = ४१= ४ +१ = ५

आता आपण पाहू शकता की मोदींचा भाग्यांक ५ व नावाच्या स्पंदनाची बेरीज करून एकांक सुद्धा पाच येतो. याच पद्धतीने आपण चांद्रयान या नावाचा सुद्धा एकांक काढून घेऊया.

CHANDRAYAAN 3: ३+५+१+५+४+२+१+१+१+१+१+५+३= ३१= ३+२=५

तसेच चंद्रयान चंद्रावर सोडण्याची तारीख सुद्धा जाणून घेऊया..

१४-०७-२०२३: १+४+०+७+२+०+२+३= १९= १+९= १०= १

चंद्रयान पाठवण्याची तारीख = १+४= ५ याशिवाय भाग्यांक १ हा नरेंद्र मोदींच्या ५ या भाग्यांकाचे मित्रांक आहे.

दिनांक २३-०४- २०२३ या तारखेत २+३= ५ हा मूलांक आजच्या तारखेत दिसून येत आहे. २०२३ मधील २३ वे वर्ष २+३= ५ आणि विशेष म्हणजे हे यान पूर्ण प्रवास करून ४१ व्या दिवशी चंद्रावर उतरणार आहे. ४+१ = ५

खालडीयन अंकसूत्र

या एकूण आकडेवारीनुसार नरेंद्र मोदींच्या भाग्यांकाचे चंद्रयान चंद्रावर उतरून जगात बाजी मारणार हे नक्की.