Chaturgrahi Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात. बुध ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, गणित यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो. येत्या दिवसात बुध ग्रह गोचर करणार आहे. येत्या ३१ मे ला बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहे. जिथे आधीपासून सूर्य, शुक्र आणि गुरु स्थित आहेत. त्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. हा योग काही राशींसाठी फार शुभ ठरणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा