Chaturgrahi Yog in Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात. या ग्रह संक्रमणामुळे कधी शुभ योग, तर कधी राजयोगाची निर्मिती होते. दोनपेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र आले की विविध योग बनतात. आता लवकरच २३ एप्रिल रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीमध्ये राहू, बुध आणि शुक्र आधीपासूनच विराजमान आहेत. यासोबतच मंगळ ग्रहाच्या प्रवेशामुळे ‘चतुर्ग्रही योग’ तयार होईल. हा चतुर्ग्रही योग काही राशींसाठी भरपूर फायदेशीर ठरु शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ?

वृषभ राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ)

मिथुन राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सरकारी मदतीचा लाभ मिळू शकतो. तसेच कर्जामुळे त्रस्त असलेल्या लोकांची कर्जापासून सुटका होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग वरदानच ठरु शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. आर्थिक प्रगती आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफर मिळू शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. नवे वाहन किंवा नवे घर घेण्याचे योग जुळून येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन सुखमय होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)