26 October 2024, Zodiac Horoscope : आज २६ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रविवारी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्ल योग रविवारी पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. शनिवारी सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र राहील, त्यानंतर मघा नक्षत्र दिसेल. आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर शनिवार १२ राशींसाठी कसा जाणार आहे हे आपण जाणून घेऊयात…

२६ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Zodiac Signs Daily Horoscope) :

मेष:- दिवस संमिश्र जाईल. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
Shani Gochar 2025 horoscope saturn transit in meen
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये ‘या’ राशी होणार मालामाल; शनिदेवाच्या कृपेने मिळेल अमाप पैसा, पद अन् प्रतिष्ठा
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Weekly Lucky Horoscope 28 October to 3 November 2024
Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?

वृषभ:- अधिक व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. काही अनपेक्षित लाभ मिळतील. मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनुभव हाच गुरु हे लक्षात घ्या.

कर्क:- स्वत:मध्येच रमून जाल. प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह:- विरोधकांच्या युक्त्या लक्षात घ्या. प्रेम जीवनात जवळीक साधता येईल. अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल.

कन्या:- कामात तत्परता दाखवा. कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल.

तूळ:- श्रेणीत वाढ संभवते. दूरची प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल.

वृश्चिक:- काही विशेष करण्याच्या नादात वेळ खर्ची जाईल. वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनू:- अडकलेले पैसे मिळतील. अध्यात्मावरील विश्वास वाढेल. नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील. एखादी भेट वस्तु मिळेल.

मकर:- वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील. पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

कुंभ:- हातातील कामात यश येईल. वाहन विषयक काम पूर्ण होईल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल. नवे संकल्प कराल.

मीन:- मुलांचे प्रश्न सोडवाल. आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमिकांचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader