- मेष:-
प्रवासात फसवणुकीपासून सावध राहावे. भावंडांची चिंता सतावेल. आपली इच्छा पूर्ण कराल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. मन:शांती लाभेल. - वृषभ:-गृहसौख्याकडे लक्ष द्या. पचनाचा त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद संभवतात. तुमचे मत बाजूला सारावे लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
- मिथुन:-
मानसिक चंचलता जाणवेल. फार विचार करू नका. ध्यानधारणा करण्यात वेळ व्यतीत करावा. जोडीदाराशी गप्पा-गोष्टी कराव्यात. संपर्कातील लोक भेटतील. - कर्क:-
मानसिक शांतता जपावी. विचारात वाहून जाऊ नका. मुलांचे प्रश्न सोडवाल. कामात सातत्य ठेवावे. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. - सिंह:-
जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मुलांशी मतभेद संभवतात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. योग्य तारतम्यता बाळगाल. वाहन जपून चालवावे. - कन्या:-
घरातील वातावरण आनंदी असेल. घरी पाहुणे जमा होतील. जुने मित्र भेटतील. कार्याला अधिक ऊर्जा मिळेल. अधिकारात वाढ होईल. - तूळ:-
विरोधकांचा त्रास वाढेल. हातातील अधिकाराचा वापर करावा. शत्रुत्व ओढवून घेऊ नये. बोलतांना सारासार विचार करावा. आपला मान जपावा. - वृश्चिक:-
त्रासातून अंतिम फळ हाती येईल. खर्चाचा मेळ घालावा. तब्बेतीची हयगय करून चालणार नाही. जबाबदारीने वागाल. कौटुंबिक प्रश्न हाताळाल. - धनु:-
मनाची चंचलता दूर सारावी. मित्रांचा रोष ओढवून घेऊ नका. कामामुळे थकवा जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. - मकर:-
झोपेचा त्रास हळूहळू कमी होईल. कर्जाचा भानगडीत पडू नका. खर्चाचा ताळमेळ घालावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. नाविन्यपूर्ण विचार करावेत. - कुंभ:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. ओळखीने कामे करून घ्यावीत. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल. - मीन:-
लपवाछपवी करू नका. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. दिवस चैनीत घालवाल. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांना खुश कराल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १० जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 10-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 10 january 2020 aau
Show comments