मेष

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकेल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. नातेवाईक भेटतील. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण कराल.
आजचा रंग – लाल

वृषभ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. महत्त्वांच्या कामासाठी उत्तम दिवस आहे. नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मुलांचे प्रश्न सोडवता येईल. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

मिथुन

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. उलाढाली जपून कराव्यात. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे. ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

कर्क

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायांत प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणणे.
आजचा रंग – लाल

सिंह

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. मुलांचे कौतुक होईल. जुनी येणी वसूल होतील.  पाठपुरावा करावा. वाहने जपून चालवावीत. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी

कन्या

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. मुलांचे कौतुक आहे. गृहिणींना उत्साह जाणवेल. नोकरी व्यवसायात, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

तुळ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. उत्तम ग्रहमान, सर्व कामांचा पाठपुरावा करावा. अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

धनु

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावी. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

मकर

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. व्यावसायिकांनी नवीन योजना आखाव्यात. अपेक्षित यश मिळेल. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करावे.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. उलाढाली जपून कराव्यात. गणपती मंदिरामध्ये लाल, तांबडी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

मीन

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज भोगी आहे. कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – तपकिरी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader