मेष
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस, सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन संधी येतील त्याचा पाठपुरावा करावा. कामाचा ताणतणाव कमी होईल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा
वृषभ
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस, सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन संधी येतील त्याचा पाठपुरावा करावा. कामाचा ताणतणाव कमी होईल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री गुरुनाथाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – फिकट पिवळा
मिथुन
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी आज दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, गाठीभेटीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करावा.
आजचा रंग – निळा
सिंह
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. उलाढाली जपून कराव्यात. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे. लक्ष्मी अष्टकांचे पाठ करावेत.
आजचा रंग – मोरपंखी
कन्या
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. लक्ष्मी अष्टक सकाळ संध्याकाळ म्हणणे.
आजचा रंग – निळा
तुळ
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने कामांसाठी नवीन कामांसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करणे.
आजचा रंग – मोरपंखी
वृश्चिक
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी घेण्यासाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा.
आजचा रंग – गुलाबी
धनु
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मुलांचे कौतुक होईल. गृहिणींना उत्साह जाणवेल. नोकरी व्यवसायात, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा
मकर
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबादारी तुमच्यावर येईल ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. नातेवाईक भेटतील. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पोपटी
कुंभ
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांनी नवीन योजना आखाव्यात. अपेक्षित यश मिळेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गणपती मंदिरामध्ये लाल तांबडी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – जांभळा
मीन
तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- राखाडी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu