मेष

पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पती, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.

Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा

आजचा रंग – पांढरा

वृषभ

ॐ क्लीं श्रीं नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.

आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

ॐ शांभवै नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.

आजचा रंग – फिक्कट पिवळा

 

सिंह

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.

आजचा रंग – तपकिरी

 

कन्या

ॐ श्रीं महालक्ष्यै नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.

आजचा रंग – निळा

 

तुळ

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिकदृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.

आजचा रंग – नारंगी

 

वृश्चिक

कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.

आजचा रंग – केशरी

 

धनु

ॐ श्रीं आदि गुरवे नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिकदृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.

आजचा रंग – राखाडी

 

मकर

ग्रामदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीर्अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.

आजचा रंग – पांढरा

 

कुंभ

ॐ आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.

आजचा रंग- मोरपंखी

 

मीन

दुर्गा कवचाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण १२.०० नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.

आजचा रंग – पांढरा

 

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader