मेष
पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. सिंह राशीमध्ये चंद्रचे भ्रमण राहील.
आजचा रंग – राखाडी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ
ओम क्लीं श्रीं नम: या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
ओम अदभ्यौ नम: हा जप करावा. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगार वाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – नारंगी
कर्क
ओम शांभवै नम: या मंत्राचा जप करावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – गुलाबी
सिंह
ओम अदभ्यौ नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील.
आजचा रंग – पांढरा
कन्या
ओम श्री महालक्ष्यै नम: हा जप करावा. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळीनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – निळा
तुळ
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – आकाशी
वृश्चिक
कुलस्वामिनीचे स्त्रोत पठण करणे. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्जप्रकरणांचा पाठपुरवठा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पिवळा
धनु
ओम श्री आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करावा. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा
मकर
ग्रामदेवतेचे स्मरण करावे. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्ला मसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार, उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
ओम आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करणे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी
मीन
दुर्गा कवचाचे पठण करणे. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – गडद लाल
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu