मेष
लक्ष्मी अष्टक पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – पिवळा

Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
surya gochar
शुक्राच्या नक्षत्रात सूर्य करणार प्रवेश! ‘या’ राशींचे भाग्य पलटणार, आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळणार
The month of September will be lucky for these three zodiac signs
बक्कळ पैसा मिळणार; ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे सप्टेंबर महिना ‘या’ तीन राशींसाठी ठरणार लकी
28th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२८ ऑगस्ट पंचांग: मृगाशिरा नक्षत्रात मेष, कन्यासह ‘या’ राशींची होणार भरभराट; आनंदवार्ता मिळणार तर प्रियजनांची भेट होणार; वाचा तुमचं राशीभविष्य
Krishna Janmashtami 2024 horoscope
आता नुसता पैसा; कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गुरू, चंद्र, शनी चमकवणार ‘या’ तीन राशींचे भाग्य
25th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२५ ऑगस्ट पंचांग: शुक्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल वरदान; उत्पन्नात होईल वाढ तर नशिबाची मिळेल साथ; वाचा सुट्टी विशेष राशीभविष्य
23rd August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२३ ऑगस्ट पंचांग: लक्ष्मीच्या कृपेने होईल धन-संपत्तीचा वर्षाव; अमृत सिद्धी योग बदलणार ‘या’ राशींचं नशीब; वाचा तुमचं शुक्रवारचं भविष्य

मिथुन
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
ग्रामदैवतोचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – लाल

सिंह
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – हिरवा

तुळ
देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – फिकट पिवळा

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जुणी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – नारंगी

धनु
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मकर
कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन ओटी भरावी. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग- निळा

मीन
मंदिरामध्ये जाऊन कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ११.२१ नंतर धनु राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu