मेष

आजचा दिवस मेष राशीसाठी कौटुंबिक सौख्याचा आहे. मंदिरामध्ये जाऊन कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

वृषभ

आजचा दिवस या राशीसाठी कौटुंबिक सुख आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पोपटी

मिथुन

कार्यक्षेत्रातील सहकाऱ्याचे सहकार्य लाभेल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. ओटी भरावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क

घरातील, कार्यक्षेत्रातील व्यक्तींचे, मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. कोर्टकेस सुरू असल्यास मार्ग सापडतील. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

सिंह

मनोरंजनमध्ये वेळ जाण्याची शक्यता. मित्रमंडळी, आप्त स्वकियांच्या गाठीभेटी होतील.
आजचा रंग – निळा

कन्या

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वरिष्ठांशी वाद वाढवू नयेत. देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – हिरवा

तुळ

प्रकृतीची काळजी घ्यावी. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

व्यवसायामध्ये नवीन संधीचे योग, नोकरीमध्ये पगारवाढीचे योग. वरिष्ठांची मर्जी राहिल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

धनु

घरांच्या डागडुजीकडे लक्ष द्याल. नोकरी व्यवसायांमध्ये प्रगती होईल. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

मकर

वाद वाढवू नयेत. संभाषण चातुर्य दाखवावे. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा.
आजचा रंग – निळा

कुंभ

जुनी येणी येतील. आर्थिक ताण कमी होईल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पोपटी

मीन

सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित लाभ होतील. लक्ष्मी अष्टक पठण करावे.
आजचा रंग – पोपटी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader