मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होईल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गृह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, महादेवाची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस. प्रगतीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदी जाईल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवते.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

ॐ शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –निळा

सिंह

गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगाई नको.
आजचा रंग -मोरपंखी

कन्या

महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. मोठे आर्थिक नियोजन करीत असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ

कुलदैवत आणि कुमस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग -मोरपंखी

वृश्चिक

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. अधिकारी व्यक्तींसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यात्मिकता वाढेल.
आजचा रंग –गुलाबी

धनु

सद्‌गुरूंचे स्मरण करावे, गुरू मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

मकर

घरांतील देवाला दही, भातांचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

ॐ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होईल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- जांभळा

मीन

ॐ ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. वातविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu