मेष
ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नम: या बीज मंत्राचे उच्चारण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – राखाडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ
ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
घरातील देवाला दही भाताचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कर्क
सद्गुरूचे स्मरण करावे. गुरू मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – हिरवा

सिंह
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पोपटी

कन्या
कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. व्यवसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – गुलाबी

वृश्चिक
गणपती आणि महादेव मंदिरात फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – गडद निळा

धनु
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

मकर
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणी मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन
कालभैरव आणि महादेव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu