- मेष: जवळचे मित्र भेटतील. कामाचा उत्साह वाढीस लागेल. मनाप्रमाणे गोष्टी घडताना दिसतील. वाहन जपून चालवावे. कर्तेपणाचा मान मिळवाल.
- वृषभ: घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कौटुंबिक सौख्यात रमाल. सर्वांशी गोड बोलाल. धैर्याने कामे हाती घ्याल. किरकोळ दुखापतींकडे लक्ष द्यावे.
- मिथुन: आपले विचार योग्य पद्धतीने मांडावेत. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. आकलनशक्तीचा योग्य वापर करावा. चौकसपणा दाखवाल.
- कर्क: आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाने कामे हाती घ्याल. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शारीरिक कष्ट वाढू शकतात. गैरसमज टाळावेत.
- सिंह: इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. जुनी प्रकरणे निघतील. चैनीत दिवस घालवाल. क्षणीक सुखाच्या मागे लागू नका.
- कन्या: मनाजोगी आर्थिक प्राप्ती होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मैत्रीत वादाला थारा देवू नका. आर्थिक मान सुधारेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
- तुळ: काही गोष्टी साध्य करण्यासाठी अधिक खटपट करावी लागेल. कलेला चांगला वाव मिळेल. बदलीची शक्यता आहे. इच्छुकांना बढती मिळू शकेल. चांगली संगत लाभेल.
- वृश्चिक: मानसिक तणाव दूर सारावा. वरिष्ठांची नाराजी स्वीकारावी लागेल. प्रवास करावा लागेल. गुरुकृपेचा लाभ घ्याल. तुमचे कौतुक केले जाईल.
- धनु: आध्यात्मिक बाजू बळकट कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मतभेद टाळावेत. विरोधकांपासून सावध राहावे.
- मकर: अचानक लाभाची शक्यता. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. गृहसौख्य जपावे. सर्वांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका.
- कुंभ: जोडीदाराचा वरचष्मा राहील. चांगले वैवाहिक सौख्य अलाभेल. हातातील कामात यश येईल. तुमचा मान वाढेल. कामाचा उरक वाढेल.
- मीन: चोरांपासून सावध राहावे. चिडचिड वाढू शकते. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्ताप करून घेवू नये. आत्मविश्वास बाळगावा. संभाषणाची आवड जोपासाल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा