- मेष:-
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. प्रवासात काळजी घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यवसाय वाढीचा विचार करावा. नवीन मित्र जोडाल. - वृषभ:-
एकमेकांची बाजू समजून घ्यावी. वडीलधार्यांचा विरोध होऊ शकतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. हातातील कामात यश येईल. अचानक धनप्राप्ती संभवते. - मिथुन:-
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. भावनेला आवर घालावी लागेल. वरिष्ठांना नाराज करू नका. - कर्क:-
कामात चंचलता आड आणू नका. अति भावनाशील होऊ नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पोटाची काळजी घ्यावी. - सिंह:-
जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. मनातील चिंता सतावत राहील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. - कन्या:-
घरातील गोष्टींमध्ये व्यग्र राहाल. प्रेमसंबंध सुधारतील. जोडीदाराची बाजू विरोधी वाटू शकते. मुलांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. - तुळ:-
हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. नसते धाडस अंगाशी येऊ शकते. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात चंचलता जाणवेल. - वृश्चिक:-
हातातील कामात यश येईल. फसवणुकीपासून सावध रहा. मानापमानात अडकू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवावा. - धनु:-
स्वभावात चिडचिडेपणा येईल. कामातील उत्साह वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पित्त-विकार बळावू शकेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - मकर:-
सामाजिक वादात अडकू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कौटुंबिक बदलाला सामोरे जावे लागेल. - कुंभ:-
मनमोकळ्या गप्पा माराव्यात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आड आणू नका. छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. झोपेची तक्रार जाणवेल. - मीन:-
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. रेस जुगारातून लाभ संभवतो. स्वच्छंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक चलाखी दाखवाल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 08-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 08 february 2020 aau