मेष

अपेक्षित कामे मार्गस्थ होण्याचे योग आहेत. अनेक संभ्रम कमी होतील. दत्त महाराजांचे पांढरे फूल वाहून दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तांबडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ

आजचा दिवस राशीसाठी मोठ्या निर्णयाचा नाही. शनि मंदिरामध्ये दानधर्म करावा.
आजचा रंग – निळा

मिथुन

भावंडाचा, जुन्या मित्र-मैत्रिणीचे भेटण्याचे योग. दिवस आनंदाच जाईल. मारुती मंदिरामध्ये मारुती स्तोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – हलका जांभळा

कर्क

अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करू शकाल. मारुती मंदिरात दिवा लावावा.
आजचा रंग – हिरवा

सिंह

भविष्यातील महत्त्वाच्या योजना आखाव्यात. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी योग्य दिवस.
आजचा रंग – निळा

कन्या

वाहनांची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावी. पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. शनि, मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – पिवळा

तुळ

व्यापार वृद्धीसाठी योजना आखाव्यात. प्रवासांचे योग. शनि मंदिरामध्ये तीळ तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा.
आजचा रंग – करडा

धनु

साडेसातीचा प्रभाव कमी करणारा दिवस. उत्साह जाणवेल. नियमित व्यायाम करावा. शनि, मारुती दर्शन घेणे
आजचा रंग – पिवळा

मकर

सामाजिक प्रतिष्ठेचे योग. नोकरी व्यवसायामध्ये उन्नतीचे योग. दुर्गाकवच वाचावे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

छोट्या प्रवासाचे योग. आप्तेष्ठांमध्ये वेळ घालवाल. व्यायाम करावा. श्री भगवान कृष्ण यांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

मीन

योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील. रामरक्षेचे पाठ करावेत.
आजचा रंग – मोरपंखी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu