मेष

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. उष्णतेचे विकार जपावे. लांबचे प्रवास टाळावेत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन करू शकाल. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

वृषभ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. वाहने जपून चालवावीत कामात उत्साह जाणवेल. जमिनीचे व्यवहार, उलाढाली जपून कराव्यात. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामासाठी नवीन कामासाठीचे नियोजन करावे. निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दगदगीचा दिवस आहे. शनी मारुती मंदिरात तीळ तेलाचा दिवाचा लावावा.
आजचा शुभ रंग – आकाशी

कर्क

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. गृहिणींनी छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. ओम शनैश्वराय नमः जप करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. शनी आणि मारुती मंदिरात तेल अर्पण करावे.
आजचा रंग – निळा

कन्या

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक ताणतणाव कमी होतील. पुरुषसुक्ताचे पाठ करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी योग्य दिवस. आनंदी दिवस. शनीला तेल अर्पण करावे.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नवीन वाहनांचे योग संभवतात. गृहिणींचा दिवस आनंदात जाईल. ओमकार मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. शनी मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – निळा

मकर

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. दत्त महाराजांच्या आणि शनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस. महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती कराल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. संततीविषयीचे प्रश्न मार्गी लागतील. गुरूचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मीन

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज मकरसंक्रांत आहे. कुठलेही मोठे धाडस करू नये. साधारण दिवस आहे. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. गणपतीचे आणि मारुतीचे दर्शन घ्यावे. लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader