मेष

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक निर्णय जपून घ्यावे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. शनी मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी आज चांगला दिवस सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन संधी येतील त्याचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होईल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. मारुतीला पाच दिवे लावावेत.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुतीची उपासना करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावाला.
आजचा रंग – निळा

सिंह

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन संधी येतील त्याचा पाठपुरावा करावा. कामाचा तणाव कमी होईल. उलाढाली जपून कराव्यात आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कुणालाही जामीन राहू नये. वाहनांची काळजी घ्यावी. दगदगीचा प्रवास संभवतो. शनी मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीचे काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. आर्थिक उलाढाली सावधपणे कराव्यात. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थांचे दान करावे.
आजचा रंग – जांभळा.

वृश्चिक

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – गुलाबी

धनु

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मकर

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नयेत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. शनी मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मुलांमध्ये वेळ घालवता येईल. नोकरी, व्यवसायात उत्तम संधीचे योग आहेत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थांचे दान करावे.
आजचा रंग – जांभळा

मीन

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कुणालाही जामीन राहू नये. वाहनांची काळजी घ्यावी. दगदगीचा प्रवास संभवतो. शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करणे.
आजचा रंग – जांभळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu