मेष

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. शनी मंदिरात तेल अर्पण करावे.
आजचा रंग – निळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. अधिकारी, व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थांचे दान करणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास संभवतात वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल. आर्थिक लाभ होतील. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गडद निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग -नारंगी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संततीसौख्य लाभेल. शनी मारुती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – मरून

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आनंदी दिवस जाईल. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पोपटी

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. प्रवासाचे योग आहेत. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. आर्थिक निर्णयांसाठी चांगला दिवस आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. मारुतीची उपासना करावी.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीचे योग. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मारुतीला पाच दिवे लावावे.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावेत. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader