मेष

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – हिरवा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. मारुती मंदिरात स्तोत्र म्हणून दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – हिरवा

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. ओम देवभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडांच्या गाठीभेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. आनंदी वेळ जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ओम विश्वभ्यो देवेभ्यो नमः जप २१ वेळा करावा.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. शनी मारुती मंदिरात तेल आणि शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायांमध्ये प्रगतीकारक वातावरण असेल. शनी मारुती मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावासायिकांना मोठ्या उलाढालीचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. मारुती दर्शन घेणे.
आजचा रंग – केशरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. नोकरीमध्ये कामांचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. खर्च संभवतो. मारुतीला शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – राखाडी

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील. मारुतीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. हनुमान चालीसा पाठ करणे.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. हनुमान चालिसाचे पाठ करणे.
आजचा रंग – हिरवा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader