• मेष ः
    ॐ ईश्वराय नमः
    आजचा शुभ रंग लाल आहे.
    महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    व्यवसायीक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
    महत्त्वाकांक्षी योजनांची आखणी करावी.
  • वृषभ ः
    ॐ गणराजाय नमः
    आजचा शुभ रंग आकाशी आहे.
    आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.
    वादविवाद टाळावेत.
    कौटुंबीक सौख्य लाभेल.
    बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायीक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
    नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी.
  • मिथुन ः
    ॐ अंबिकायै नमः
    आजचा शुभ रंग नारंगी आहे.
    सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत.
    महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
    स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल.
    कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
    प्रवासाचे योग संभवतात.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
  • कर्क ः
    ॐ हिरण्यकेशाय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    अधिकारी वर्गांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
    महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करु शकाल.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    मोठे व्यवसायीक धाडस करु शकाल.
  • सिंह ः
    ॐ हराय नमः
    आजचा शुभ रंग सोनेरी आहे.
    लाभदायक ग्रहमान आहेत.
    व्यवसायिकांना, नोकरदार मंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
    सामाजीक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
    संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
    परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
  • कन्या ः
    ॐ आनंदाय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    व्यवसायीक उलाढाल जपून करावी.
    महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा.
    प्रवास जपून करावेत.
    वरिष्ठांची मर्जी राखावी.
    मोठी आर्थिक उलाढाल करु नये.
  • तुळ ः
    ॐ आद्यायै नमः
    आजचा शुभ रंग सोनेरी आहे.
    व्यवसायीक स्थिरता लाभेल.
    नोकरदार मंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
    कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
    शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान.
    कुटुंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
  • वृश्चिक ः
    ॐ चिरंजिवाय नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    प्रकृतीची काळजी घ्यावी.
    पचनाशी निगडीत आजार संभवतात.
    व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी.
    वादविवाद टाळावेत.
    वाहने जपून चालवावीत.
  • धनु ः
    ॐ पार्थध्वजाय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    संतती सौख्य लाभेल.
    कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल.
    व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल.
    कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
    मोठे निर्णय घेऊ शकाल.
  • मकर ः
    ॐ पद्माक्षाय नमः
    आजचा शुभ रंग लाल आहे.
    कौटुंबीक सौख्य लाभेल.
    राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    बांधकाम व्यवसायीक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.
    प्रवासाचे योग संभवतात.
    कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल.
  • कुंभ ः
    ॐ नारायण्यै नमः
    आजचा शुभ रंग आकाशी आहे.
    कामाचा ताण जाणवेल.
    नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
  • मीन ः
    ॐ जिष्णवे नमः
    आजचा शुभ रंग राखाडी आहे.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    जुनी येणी वसूल करु शकाल.
    नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत.
    व्यवसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे.

    – डॉ. योगेश मुळे
    Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Guru-Pushya Yoga
Zodiac Signs: गुरु-पुष्य योगाने ३ राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार! लक्ष्मी येईल दारी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशींचा श्रीमंतीचा मार्ग होणार मोकळा? वाचा तुमचे भविष्य
Surya Gochar sun transit in guru rashi dhanu
Surya Gochar 2024 : सूर्य देव करणार गुरूच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होणार मालामाल; मिळणार धनसंपत्ती अन् अपार पैसा
11th October Rashi Bhavishya In marathi
११ ऑक्टोबर पंचांग: चारचौघात कौतुक ते प्रेम-मैत्रीची साथ, आज सिद्धिदात्री देवी १२ पैकी ‘या’ राशींना पावणार; वाचा तुम्ही आहात का नशीबवान?
Rashi Bhavishya & Panchang 7th October | shardiya Navratri 2024 | lalita panchami
०७ ऑक्टोबर पंचांग : ललिता पंचमीचा शुभ दिवस ‘या’ राशींच्या आयुष्यात आणेल सौभाग्य, संपत्ती आणि सुखाचे क्षण! वाचा तुमचे राशीभविष्य
Navratri 2024 Maa Durga Favorite Zodiac Signs
Navratri 2024 Rashi: दुर्गा मातेला प्रिय आहेत राशी! आई अंबेचा असतो खास आशीर्वाद; पैसा कधीही कमी पडत नाही
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी ब्रह्मचारिणीची कृपा; व्यवसायात नफा ते नवी ओळख; वाचा शुक्रवारचे तुमचे राशिभविष्य