मेष
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज देवाला दूध भाताचा नैवेद्य दाखवून कामांची सुरूवात करावी. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा
वृषभ
ॐ द्रा गुरूवे नमः आज या नामाचा जप करावा. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
ॐ आदित्याय नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –ऑफ व्हाइट
कर्क
पशुपक्षांना अन्नदान करावे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीची खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता घ्यावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग –फिक्कट पिवळा
सिंह
कालभैरवांचे दर्शन घ्यावे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग -नारंगी
कन्या
ॐ श्री आदि गुरूवे नमः या मंत्राचा जप करावा. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –निळा
तुळ
पशुपक्षांना अन्नदान करावे. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग -नारंगी
वृश्चिक
ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –केशरी
धनु
कुलदैवतांचे पूजन करावे. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –राखाडी
मकर
महादेवाचे दर्शन घ्यावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा
कुंभ
ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग- मोरपंखी
मीन
कालभैरवांचे दर्शन घ्यावे, दानधर्म करावा. कुटूंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu