मेष

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने मोठे निर्णय जपून घ्यावेत. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. काळभैरवाचे दर्शन घ्यावे. दानधर्म करावे.
आजचा रंग- राखाडी

वृषभ

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. जुने मित्र मंडळी भेटतील. भावंडांच्या भेटीचा योग. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. मित्र मंडळीत आणि आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. जुने मित्र मंडळी भेटतील. भावंड्याच्या भेटीची योग. वाहने जपून चालवावीत. नवीन योजना, संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. कुलदैवताचे पूजन करावे.
आजचा रंग हिरवा

सिंह

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस ताणतणाव कमी होतील. नवीन-जुने मित्र मैत्रीण भेटतील. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार जपून करावेत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

कन्या

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. पशु पक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आपले मन मोकळे करताना, आपले कोण परके कोण याचा अंदाज घेऊन बोलावे. साडेसातीच्या शेवटी या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. कामामध्ये उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. आवडीची माणसे भेटतील. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गुलाबी

वृश्चिक

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने नोकरी, व्यवसायाचे निर्णय सावधपणे निर्णय घ्यावेत, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. काही दिवसांचा वेळ मागून घ्यावा. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. पशु पक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – गडद निळा

धनु

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने नोकरी, व्यवसायाचे निर्णय सावधपणे निर्णय घ्यावेत, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

मकर

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. महत्त्वाच्या कामासाठी दिवस आहे, सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामात उत्साह जाणवेल. ताणतणाव कमी कमी होतील. ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मोठे अधिकारी असलेल्या व्यक्तींना उत्तम ग्रहयोग आहेत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम द्रां गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मीन

वृषभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहनांची काळजी घ्यावी. शक्यतो दूरचे प्रवास टाळावेत. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. ताणतणाव कमी होतील. आज देवाला दूध भाताचा नेवैद्य दाखवून कामाची सुरुवात करावी.
आजचा रंग – आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader