मेष

आजचा दिवस सर्व कामांसाठी उत्तम आहे. जुन्या कामांचा पाठपुरावा करावा. महादेवाच्या मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – पिवळा

वृषभ

आजचा दिवस साधारण आहे. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे
आजचा रंग – राखाडी

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

मिथुन

आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक आणि आर्थिक नियोजनासाठी शुभ आहे. पशुपक्ष्यांना अन्नदान करावे
आजचा रंग – तपकिरी

कर्क

आजचा दिवस साधारण आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. मारुती स्तोत्राचे पठण करावे
आजचा रंग – तांबडा

सिंह

आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य दिवस आहे. सूर्योद्याला गायत्री मंत्र ५ वेळा म्हणून अर्घ्य द्यावे.
आजचा रंग – मरून

कन्या

आजचा दिवस उत्तम आहे. राशीत असलेल्या गुरुबळाचा फायदा घ्यावा. गुरु महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

तूळ

आजचा दिवस उत्तम आहे. शांततेने निर्णय घ्यावेत. पुढील नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. संध्याकाळी रामरक्षेचा पाठ करावा.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

आजचा दिवस साधारण आहे. महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करू नये. शनीदर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

धनु

आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक स्थावर मालमत्तेचे नियोजन करावे. मारुती उपासना करावी.
आजचा रंग – तेजस्वी पिवळा

मकर

आजचा दिवस साधारण आहे. फार मोठे निर्णय देवाण-घेवाण आज करू नये. ओम श्री सरस्वतैयः नमः या मंत्राचे दिवसभरामध्ये स्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

आजचा दिवस साधारण आहे. लहानसहान आजरांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावे. सदगुरुंचे चिंतन करावे.
आजचा रंग – जांभळा

मीन

आजचा दिवस साधारण आहे. कुठलेही मोठे निर्णय एकट्याने घेऊ नयेत. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे,
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader