• मेष:-
    कौटुंबिक कामे वाढतील. आपली जबाबदारी समर्थपणे उचलाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. सर्वांना प्रेमळपणे जवळ कराल. कौटुंबिक विचार सर्वात आधी कराल.
  • वृषभ:-
    दिवस प्रसन्नतेत उगवेल. मनाजोग्या गोष्टी करता येतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. गृहिणींना कर्तेपणाचा मान मिळेल. सर्वांकडून कौतुकास पात्र व्हाल.
  • मिथुन:-
    खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. पारमार्थिक उन्नती कराल. यात्रेचे योग येतील.
  • कर्क:-
    उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल. दिवस भारावलेला असेल. मनात नवीन योजना आखल्या जातील.
  • सिंह:-
    तुमचे सामाजिक वजन वाढेल. व्यापारी लोकांना चांगला फायदा संभवतो. घरगुती कामासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. कामाच्या स्वरुपात सारखे बदल करू नका.
  • कन्या:-
    तुमची बौद्धिक बाजू सुधारेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. चांगले स्वप्न पडेल. धार्मिक कामात सह्भाग नोंदवाल.
  • तूळ:-
    मानसिक चांचल्य जाणवेल. शेअर्स मधून फायदा संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. आकस्मिकतेने चलबिचल होवू नका. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी.
  • वृश्चिक:-
    तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. कामातील खाचाखोचा जाणून घ्याल. तुमचा ऐहिक दर्जा वाढेल. घरात शुभकार्य घडेल. आर्थिक मान सुधारता येईल.
  • धनु:-
    नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमाल. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पार पडतील. काही वेळेस अपेक्षाभंग होवू शकतो. आध्यात्मिक प्रगती करता येईल. अडचणीतून योग्य मार्ग काढाल.
  • मकर:-
    मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. बैठे खेळ खेळाल. रेस, जुगार यातून फायदा संभवतो. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल.
  • कुंभ:-
    घरातील वातावरण प्रसन्न असेल. आवडत्या गोष्टी करायला मिळतील. बागकामाची आवड जोपासाल. जवळचे मित्र भेटतील. छान मौजमजेत दिवस जाईल.
  • मीन:-
    जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास मिळेल. कामाला चांगली गती येईल. अंगीभूत कलेला वाव द्यावा. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Story img Loader