मेष

महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. गुरुजनांच्या सान्निध्यात राहावे. ओम श्री गुरुवैय नमः नामाचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

प्रवास आणि धावपळीचे योग आहेत. काही काळ कुटुंबापासून दूर जावे लागेल. पुरुषसुक्तचे पाठ करावेत.
आजचा रंग – पोपटी

मिथुन

नवीन संधीचा पाठपुरावा करावा. परदेशांशी संबंधित व्यापार व्यवसायामध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अन्नदान करणे.
आजचा रंग – पिवळा

कर्क

भविष्यातील योजना आखाव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. गुरुमंत्र जप करावा.
आजचा रंग – नारंगी

सिंह

गुरु सान्निध्यात वेळ घालवावा. दिवसभर गुरू स्मरण करावे.
आजचा रंग – पिवळा

कन्या

कर्ज प्रकरण, आर्थिक उलाढाली यांचा पाठपुरावा करावा. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

तुळ

विनाकारण वाद वाढवू नयेत. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करावी. पाठपुरावा करावा. ओम श्री गुरुनाथाय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

धनु

ग्रहसौख्य लाभेल. आर्थिक घडी बसेल. गुरुचरित्र पारायण करावे.
आजचा रंग – फिक्कट हिरवा

मकर

भेटीगाढी वाढतील. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. ओम श्री आदि गुरवैय नमः मंत्राचा जप कराव.
आजचा रंग – पिवळा

मीन

वरिष्ठांच्या कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रभावी कार्यकाळ राहिल. कणकधारा स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – करडा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader