मेष
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. ताणतणाव कमी होतील, नवीन- जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. वाहने जपून चालवावीत, कामांत उत्साह जाणवेल. दत्त महाराजांची उपासना करावी.
आजचा रंग – गडद निळा
वृषभ
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. दत्त महाराजांची उपासना करावी.
आजचा रंग – पिवळा
मिथुन
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी दिवस उत्तम आहे. योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. गणपती आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – सोनेरी
कर्क
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी दिवस उत्तम आहे. योग्य संधी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – लाल
सिंह
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतीस भावंडाच्या भेटीगाठीचे योग आहे. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – गुलाबी
कन्या
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन संधी निर्माण होतील. त्याचा पाठपुरावा करावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा
तुळ
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा.
आजचा रंग – फिकट पिवळा
वृश्चिक
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. साधारण दिवस मोठे निर्णय घेऊ नये. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. महादेवाच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्या.
आजचा रंग – नारंगी
धनु
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. व्यावसायिक प्रगती होईल. आर्थिक विवंचना कमी होतील. कामात उत्साह जाणवेल. कामगारांचे प्रश्न सोडवू शकाल. दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – पांढरा
मकर
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात ताण जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – मोरपंखी
कुंभ
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त होऊ शकेल. नवीन वाहनांचा योग आहे. छोटे प्रवास घडू शकतील. नवीन संधी निर्माण होतील त्याचा पाठपुरावा करावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणे.
आजचा रंग – निळा
मीन
मिथुन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. भौमप्रदोष आहे. अधिकारी वर्गासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्थावर मालमत्तेच्या उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu