मेष
आज दुपारनंतर कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण असणार आहे. मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र लाभाचा ठरणार आहे. कुणालाही न दुखवता आजचा दिवस घालवावा. स्त्रियांनी पोटांच्या विकाराकडे दुर्लक्ष्य करू नये.
आजचा रंग – लाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ
आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा असणार आहे. कुणालाही ग्रहित धरुन मत प्रदर्शन करू नये. सावधपूर्वक लोकांशी बोलावे. मारुतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे.
आजचा रंग – राखाडी
मिथुन
कुटुंबातील सदस्यांचे आणि नोकरी व्यवसायातील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. कुठल्याही दबावाला बळी न पडता महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपले मत नोंदवावे. गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – गुलाबी
कर्क
स्पर्धकांवर मात करण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे. मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – निळा
सिंह
सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र लाभाचा ठरणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावे.
आजचा रंग – पिवळा
कन्या
अनेक मोठ्या योजना अंमलात आणण्यासाठी योग्य दिवस. पुढील आर्थिक नियोजनासाठी आज प्रयत्न करावेत. गाडी, वास्तू, भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीसाठी आज नियोजन करू शकाल. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग पिवळा
तुळ
महत्त्वांच्या निर्णयांसाठी सावध राहावे. घाईघाईने निर्णय घेऊ नये. एखाद्या कामात माघार घ्यावी लागल्यास घ्यावी. गणपती मंदिरामध्ये लाल फूल अर्पण करावे.
आजचा रंग – तांबडा
वृश्चिक
साडेसातीमध्ये झालेला मानसिक, आर्थिक त्रास कमी होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा. कामांचे नियोजन केल्यास नोकरी व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. कुलदैवतेचे पूजन आणि स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी
धनु
आज दिवसभर दगदग जाणवेल परंतु संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ जाईल. दिवसभराचा कामाचा ताण कमी होईल. आज दिवस शांत चित्ताने पार पाडावा. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी
मकर
आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा आहे. त्यामुळे वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत. महिलांनी विनाकारणचे वाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी
कुंभ
सावध राहून निर्णय घ्यावेत. उतावीळपणे निर्णय घेऊ नयेत. पुढील वाटचालीसाठी अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे सावध पवित्रा ठेवावा. गुरुंचे आणि गणपतीचे स्मरण ठेवावे. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा.
आजचा रंग – पिवळा
मीन
मोठे निर्णय घेण्यास पोषक ग्रहदशा आहे त्याचा फायदा घ्यावा. नवीन कामे मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. व्यावसायिकांना, विदेशी कंपन्यात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना उत्तम दिवस. नवीन कामे मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. ओम हीं क्लींम श्री या बीज मंत्राचा ११ वेळा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu