मेष

मारूती स्तोत्र म्हणावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळावेत. उष्णता आणि वातविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –लाल

वृषभ

गणपती अथर्व शीर्ष पठण करावे. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होर्इल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

मिथुन

गणपती आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करता असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेता.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

श्री क्लींम भगवते नम: या मंत्राचा जप करावा. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

सिंह

मारूतीचे दर्शन घ्यावे. भागिदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग -हिरवा

कन्या

लक्ष्मीचे दर्शन घ्यावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग –पांढरा

तुळ

दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घ्यावे. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग -हिरवा

वृश्चिक

गं गणपातोय नम: या मंत्राचा जपा करावा. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होर्इल.
आजचा रंग –निळा

धनु

गणपती स्तोत्र म्हणावे. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करत असताना विचारविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –पांढरा

मकर

गणपती दर्शन आणि गणपती स्तोत्र पठण करावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –लाल

कुंभ

कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन करावे. अधिकार संपन्नता येर्इल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घराताील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जार्इल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग-आकाशी

मीन

कुलस्वामिनीचे चिंतन करावे. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu