मेष

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करणे. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज कालभैरवाष्टक म्हणणे.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम शुक्राय नमः हा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

कर्क

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने बढती, पगार वाढीसाठी प्रयत्न करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. गणपती मंदिरात लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – लाल

सिंह

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. कामात उत्साह जाणवेल. ताणतणाव कमी होतील. गणपती मंदिरात गूळ खोबरे ठेवून दिवसाचा प्रारंभ करावा.
आजचा रंग – लाल

कन्या

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिव्हाळ्याचा दिवस आहे. गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. साधारण दिवस आहे. दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – क्रीम

वृश्चिक

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम श्री भानवे नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

धनु

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाचे कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाचे कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालीमातेचे दर्शन घेणे.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. उत्तम दिवस असल्याने बढती, पगार वाढीसाठी त्यासाठी प्रयत्न करावा. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री क्लींम श्री या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

मीन

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज वसंत पंचमी आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. देवी कवचाचे पाठ करावेत. आजचा रंग – आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu