मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. वटपाौर्णिमा. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

श्री नम: या बीज मंत्राचा जप करावा. वटपाौर्णिमा. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळवेता. उष्णता आणि वाताविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

आज कालभैरव अष्टक म्हणावे. वटपाौर्णिमा. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होर्इल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

कर्क

ओम शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. वटपाौर्णिमा. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करता असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

गणपती मंदिरात गुळ, खोबरे ठेवून दिवसाचा प्रारंभ करावा. वटपाौर्णिमा. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -नारंगी

कन्या

गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. वटपाौर्णिमा. भागिदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –निळा

तुळ

गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करावी. वटपाौर्णिमा. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

श्री भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. वटपाौर्णिमा. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग –केशरी

धनु

श्री नम: या बीज मंत्राचा जप करावा. वटपाौर्णिमा. महत्त्वकांक्षी योजनांचा पााठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होर्इल.
आजचा रंग –राखाडी

मकर

कालीमातेचे दर्शन घ्यावे. वटपाौर्णिमा. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करता असताना विचारविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –पांढरा

कुंभ

ओम क्लींम श्री या मंत्राचा जप करावा. वटपाौर्णिमा. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग-मोरपंखी

मीन

देवी कवचाचे पाठ करावेत. वटपाौर्णिमा. अधिकार संपन्नता येर्इल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जार्इल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 27 june
Show comments