- मेष ः
ॐ व्यंकटेशाय नमः
आजचा शुभ रंग नारंगी आहे.
कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडविता येतील.
महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडींचा दिवस आहे.
राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडविता येतील.
कमोडिटी मार्केट, शेअर्स, जमिनीचे खरेदी- विक्री करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहेत.
कौटुंबिक सौख्य लाभेल. - वृषभ ः
ॐ पांडुरंगाय नमः
आजचा शुभ रंग हिरवा आहे.
आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे.
भावंडांशी गाठीभेटी होतील.
महत्त्वपूर्ण व्यवसायीक निर्णय योग्य ठरतील.
व्यवसायामध्ये स्पर्धेचे वातावरण असेल.
प्रगतीकारक ग्रहमान आहेत. - मिथुन ः
ॐ श्रीधराय नमः
आजचा शुभ रंग आकाशी आहे.
व्यवसायीक आर्थिक स्थिती उत्तम राहील.
उत्तम नियोजनाचा दिवस आहे.
नोकरदार मंडळींना नवीन संधी उपलब्ध होतील.
आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल.
नोकरीमध्ये अनुकूल ग्रहमान राहील.
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी ग्रहमान उत्तम आहे. - कर्क ः
ॐ विठ्ठलाय नमः
आजचा शुभ रंग पिवळा आहे.
भाग्यकारक घटनांचा दिवस.
महत्त्वपूर्ण व्यवसायीक घडामोडींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
प्रवासाचे योग संभवतात.
नवीन कामांची सुरुवात करु शकाल.
कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यवसायिकांसाठी ग्रहमान अनुकूल.
महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. - सिंह ः
ॐ महेंद्राय नमः
आजचा शुभ रंग नारंगी आहे.
मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
जमिनीमधील गुंतवणूक करीत असताना कायदेशीर गोष्टींचा विचार करावा.
सर्वांचे सहकार्य लाभेल.
वादविवाद टाळावेत.
प्रवास जपून करावे. - कन्या ः
ॐ आदिदेवाय नमः
आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे.
आर्थिक स्थिती उत्तम राहील.
सर्वांचे सहकार्य प्राप्त होईल.
सर्व प्रकारच्या गुंतवणूकीसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
व्यवसायीक हितसंबंध दृढ करता येतील. - तुळ ः
ॐ पवनसुताय नमः
आजचा शुभ रंग नारंगी आहे.
अधिकारी वर्गांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.
महत्त्वाकांक्षी योजना राबविता येतील.
व्यवसायीक नियोजन उत्तम राहील.
वरिष्ठांकडून कौतूक होईल.
दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. - वृश्चिक ः
ॐ गुणवंताय नमः
आजचा शुभ रंग पांढरा आहे.
भाग्यकारक दिवस आहे.
संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील.
दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये लाभकारक ग्रहमान आहे. - धनु ः
ॐ आत्मनंदाय नमः
आजचा शुभ रंग निळा आहे.
मोठे व्यवसायीक धाडस करु नये.
आर्थिक नियोजन सावधपणे करावे.
व्यवसायामध्ये जुन्या हितसंबंधामधून लाभाची शक्यता आहे.
अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील.
दिवसाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे.
दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे. - मकर ः
ॐ दामोदराय नमः
आजचा शुभ रंग तपकिरी आहे.
व्यवसायीक वाढीचा दिवस आहे.
व्यवसायामध्ये नावीन्यपूर्ण बदल करु शकाल.
महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येईल.
कौटुंबीक सौख्य लाभेल.
पती-पत्नींमधील दूरावा कमी होईल. - कुंभ ः
ॐ सरस्वतेय नमः
आजचा शुभ रंग पांढरा आहे.
आर्थिक नियोजन सावधपणे करावे.
मोठी आर्थिक उलाढाल करताना चर्चा, सल्लामसलत करावी.
प्रवास करीत असताना दक्षता बाळगावी.
वाताचे विकार असलेल्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. - मीन ः
ॐ स्वरुपानंदाय नमः
आजचा शुभ रंग पांढरा आहे.
महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊ शकाल.
आर्थिक नियोजन उत्तम राहील.
महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
नोकरदार मंडळींना आर्थिक लाभाचा दिवस आहे.
प्रवासाचे योग संभवतात.– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३१ जुलै २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 31-07-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 31 july 2019 aau