मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणपती मंदिरामध्ये हिरव्या वस्तू दान करावे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवार्इकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

गणपती अष्टकाने दिवसाची सुरुवात करावी. वादविवाद टाळवेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

देवी कवच आणि गणपती स्तवन करुन दिवसाची सुरुवात करावी. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –हिरवा

कर्क

गणपती उपासनेने दिवसाची सुरुवात करावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होर्इल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होर्इल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –पोपटी

सिंह

रामरक्षेचे पाठ करावेत, मारुती स्तोत्र म्हणावे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगार्इ नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

गणपतीची उपासना करावी. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होर्इल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –लाल

तुळ

महादेवाची उपासना करावी. अधिकार संपन्नता येर्इल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होर्इल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होर्इल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –आकाशी

धनु

गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पांढरा

मकर

कुलस्वामिनीची ओटी भरावी. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

ओम द्रां द्रीं द्रौं स: आदि गुरवे नम: या मंत्राचा ११ वेळा पाठ करुन दिवसाची सुरुवात करावी. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग- लाल

मीन

गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावी. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu