Today Horoscope 28 april 2025 live updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.
Today Horoscope 28 april 2025 live updates: आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ एप्रिल २०२५
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya In Marathi)
दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामात मन रमवले जाईल. जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya In Marathi)
नवीन स्नेह संबंध जुळून येतील. प्रेमसंबंधाला पुष्टी मिळेल. करमणुकीत वेळ घालवाल. स्वच्छंदी वृत्तीने वागाल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya In Marathi)
प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. उपासनेचे बळ वाढवावे.
बक्कळ पैसा! दोन दिवसानंतर बदलणार 'या' तीन राशींचे आयुष्य; धन-संपत्ती अन् गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya In Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्यांशी मतभेद संभवतात.
मेष आजचे राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya In Marathi)
मानसिक ताणतणाव जाणवेल. औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन संधी उपलब्ध होतील.
५०० वर्षानंतर गुरु आणि राहू निर्माण करणार नवपंचम राजयोग! या ३ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर अन् व्यवसायात होईल चांगली प्रगती
Today's Horoscope: भरणी नक्षत्रात आठवड्याची होणार नव्याने सुरुवात; कोणाच्या गैर समजुती होतील दूर तर कोणाच्या कामाचे होईल कौतुक
आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ एप्रिल २०२५