Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित वेळेवर राशी बदलतात. ग्रहांचे राशीपरिवर्तनामुळे इतर राशींवरही त्याचा शुभ – अशुभ परिणाम होतो. कधी कधी दोन शुभ ग्रह एकमेकांजवळ येतात. जसे की आता मेष राशीमध्ये शुक्र आणि बुध ग्रह एकत्र येऊन युती तयार झाली आहे ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. लक्ष्मी नारायण योग हा अत्यंत खास राजयोग असतो ज्यामुळे लोकांना आर्थिक धनलाभ होऊ शकतो. या योगमुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.

मेष

लक्ष्मी नारायण राजयोग मेष राशीच्या लग्नभावामध्ये तयार होणार असून यामुळे या राशीचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या राजयोगाचा फायदा होणार आहे. काही लोकांना परदेशी प्रवासाची संधी मिळू शकते. वैवाहिक सौख्य लाभेल. या राजयोगमुळे मेष राशीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

हेही वाचा : गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’

धनु

लक्ष्मी नारायण योग धनु राशीच्या पाचव्या स्थानावर आहे.यामुळे या राशीला अचानक धनलाभ होऊ शकते. या योगमुळे व्यवसायाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. या लोकांना त्यांच्या मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. या लोकांचा सर्व बाबतीत आत्मविश्वास वाढू शकतो. या खास राजयोगामुळे या लोकांची कमाई वाढू शकते.

हेही वाचा : १ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

मिथुन

लक्ष्मी नाराणय राजयोग मिथुन राशीसाठी फायद्याचा ठरणार आहे. या राजयोगमुळे मिथुन राशीच्या लोकांची कमाईमध्ये वृद्ध होईल आणि त्यांना आर्थिक लाभ मिळेल. त्यांना कमाईचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. ते जीवनात नवीन यश प्राप्त करू शकतात. कोणत्याही जुन्या गुंतवणूकीतून त्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन काम मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader