वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही एखादा ग्रह संक्रमण किंवा दुसऱ्या ग्रहाशी योग करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर होतो. सूर्य ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. जिथे त्याने गुरु ग्रहाबरोबर षडाष्टक योग तयार केला आहे. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडतो. पण चार राशींच्या लोकांनी यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  • मेष

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. कारण हा योग तुमच्या नशिबाला हानी पोहचवू शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. त्याच वेळी, गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. यावेळी तुम्ही व्यवसायात कोणत्याही नवीन कराराला अंतिम रूप देणे टाळावे. यावेळी सट्टा, शेअर्स आणि जुगारात पैसे गुंतवू नयेत.

Astrology: कुंडलीतील ‘हे’ संकेत सांगतात तुमच्यावर देवाची कृपा आहे की नाही! जाणून घ्या

  • सिंह

षडाष्टक योग तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण गुरू हा ग्रह तुमच्या राशीतून मृत्यू राशीत स्थित आहे. यावेळी यकृत तसेच पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. गॅस, बद्धकोष्ठता यासंबंधीही काही समस्या जाणवू शकतात. या काळात आरोग्याबाबत काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी आणि व्यावसायिकांनीही काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची साथ मिळेल.

  • कन्या

षडाष्टक योग बनल्याने तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुमचा तुमच्या बॉसशी किंवा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. भागीदारीच्या कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भागीदारीचे काम सुरू न केलेलेच बरे. तुम्ही राजकारणात सक्रिय असाल, तर हा काळ तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो.

नातेसंबंधांच्या बाबतीत खूपच भावनिक असतात ‘या’ राशींचे लोक; मनाला लावून घेतात प्रत्येक लहान गोष्ट

  • मकर

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण संक्रमण कुंडलीतून सूर्य देव मृत्यूस्थानी विराजमान आहे. यावेळी लहान भाऊ आणि वडिलांनी मिळून कोणतेही काम करू नये. तसेच, यावेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. व्यावसायिक व्यवहारातही काळजी घ्यावी. व्यवसायात कमी नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुमची फसवणूकही होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)