Dussehra (Vijayadashmi) 2024 Date And Time in India: हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्री रामाने लंकापती रावणाचा वध केला होता अशी मान्यता आहे. या कारणास्तव हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी रावण दहनासह दसरा सणानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदाचा दसरा दिवस खूप खास आहे, कारण या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक राजयोग तयार होत आहेत. या दिवशी लक्ष्मी नारायण योग ते शशा, मालव्य असे राजयोग तयार होत आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया दसऱ्याची नेमकी तारीख, शुभ वेळ, कोणत्या राशींना शुभ परिणाम आणि धार्मिक महत्त्व मिळेल…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा