Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. तसे या महिन्यात नवत्रोत्सवदेखील आहे, या नवरात्रोत्सवाच्या महिन्यात चार राजयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये कर्म दाता शनिदेव शश राजयोग निर्माण करत आहे. त्याचबरोबर व्यवसायाचा दाता बुध भद्रा राजयोग निर्माण करत आहे. तसेच धन आणि समृद्धी दाता सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच या महिन्यात बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल, यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

ऑक्टोबर महिना वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण या महिन्यात तयार होणाऱ्या चार राजयोगामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. तसेच या महिन्यात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोतही वाढू शकतात आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते, तसेच करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा – Dussehra 2024 : ११ की १२ ऑक्टोबर, कधी आहे दसरा? जाणून घ्या विजयादशमीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

सिंह

चार राजयोग तयार झाल्यामुळे ऑक्टोबर महिना सिंह राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तसेच या काळात तुमच्या नोकरीत बदल शक्य आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता, तसेच तुमच्या दैनंदिन उत्पन्नातही वाढ होऊ शकते.

तुळ

ऑक्टोबर महिना तुळ राशीसाठी फलदायी ठरू शकतो, कारण मालव्य राजयोग तुळ राशीतच तयार होत आहे. तसेच शनिदेवाचाही तुमच्या राशीवर प्रभाव होईल, त्यामुळे चार राजयोग तयार झाल्याने तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. तसेच ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. हा काळ तुमच्या लव्ह लाईफच्या दृष्टीने अविस्मरणीय राहणार आहे. या महिन्यात कुटुंबाच्या सहमतीने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसह प्रेमविवाह करू शकता. तुमच्या सुख-समृद्धीमध्येही वाढ होऊ शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता

Story img Loader